97 वर्षांचे बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक असून गेल्या काही दिवसांपासून ते कमालीचे अशक्त झाले आहेत... त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी झाली आहे. अशात दिलीप कुमारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी केले आहे…हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत.

#Lokmatcnxfilmy #Sairabanu #Dilipkumar #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber